Raksha Bandhan Special Marathi Songs: रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्यावरील खास मराठी गाणी ऐकून साजरा करा रक्षाबंधनाचा सण! (Watch Video)
आम्ही तुमच्यासाठी अशीच काही निवडक मराठी गाणी घेऊन आलो आहोत, जी भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा अधोरेखीत करतात.
Raksha Bandhan Special Marathi Songs: श्रावण महिन्यातील भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणणारा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024). यंदा हा सण 19 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणींसाठी खूपचं खास असतो. या दिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते. तर भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो. तसेच तिला भेटवस्तू देतो. देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
तुम्ही देखील हा सण अधिक स्पेशन पद्धतीने साजरा करू शकता. तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित मराठी गाणी (Raksha Bandhan Special Marathi Songs) ऐकून या सणाला अधिक खास करू शकता. आम्ही तुमच्यासाठी अशीच काही निवडक मराठी गाणी घेऊन आलो आहोत, जी भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा अधोरेखीत करतात. (हेही वाचा - Bollywood Raksha Bandhan Song: 'या' टॉप 5 बॉलीवूड क्लासिक गाण्यांसह साजरा करा भावा-बहिणींचा सण रक्षाबंधन, Watch Video)
रक्षाबंधनासाठी खास मराठी गाणी -
वरील मराठी गाणी ऐकूण तुम्हाला रक्षाबंधनाचा सण अधिक स्पेशल वाटेल. सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजातील गाण्यांनी तुमचं मन अधिक प्रसन्न होईल. तुम्हा सर्वांना लेटेस्टली मराठीकडून रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!