New Year 2021 Easy Rangoli Ideas: नवीन वर्षाची सुरुवात करा दारापुढे या आकर्षक आणि सोप्या रांगोळी डिझाइन काढून ( Watch DIY Videos)
Photo Credit : YouTube Screengrab

अवघे काही तास राहिले आहेत 2020 सालाला अलविदा करण्यासाठी आणि अर्थात 2021 चे स्वागत करण्यासाठी.2020 या वर्षाने संपूर्ण जगावर कोरोना महमारीचे संकट आणले. अजूनही आपण या रोगशी लढत आहोत. 2020 च्या अनुभवांमुळे 2021 वर्षाकडून सगळ्यांच्याच अपेक्षा खुप आहेत.आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की सगळे बदल असे एक रात्रीत होत नाहीत आणि तसे होने शक्य ही नाही.मात्र 2021 सुरुवात चांगली करणे हे नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे.

कोणत्याही शुभ दिवसाची सुरुवात आपण दारापुढे किंवा अंगणात रांगोळी काढून करतो.मग 2021 चे स्वागत ही आपण तसेच करायला हवे. आज आम्ही घेऊन आलो आहोत काही खास आणि आकर्षक नव वर्षासाठीच्या रांगोळी डिझाईन आणि त्याचे DYI व्हिडिओ चला तर पाहूयात.

ठिपक्यांची रांगोळी

Happy New Year ची सोपी रांगोळी

New Year स्पेशल मुग्गुलु रांगोळी 

लाटण्याचा वापर करुन काढलेली रांगोळी

आहेत की नाही सोप्या रांगोळी ज्या कोणालाही हे व्हिडिओ पाहुन काढता येतील अशा तेव्हा यंदा नविन वर्षाच्या सुरुवातीला या सोप्या आणि आकर्षण रांगोळी काढून वर्षाची सुरुवात छान करा.