Muharram Images & HD Wallpapers: इस्लामिक नववर्ष 2020 च्या शुभेच्छा WhatsApp Stickers, Messages च्या माध्यमातून देण्यासाठी शुभेच्छापत्रं

इस्लामिक नववर्षाच्या दिवशी मुस्लीम बांधव प्रियजनांना Happy Hijri New Year, Arabic New Year 2020 WhatsApp Stickers च्या शुभेच्छा, मेसेजेस ग्रीटिंग कार्ड्स, HD Images च्या माध्यामातून शेअर करून पाठवतात.

Happy Hijri New Year। File Image

Happy Hijri New Year Messages: इस्लामिक नववर्षाची सुरूवात मोहरम या हिजरी कॅलेंडरच्या (Hijri Calender) पहिल्या महिन्यापासून होते. याला हिजरी न्यू इयर (Hijri New Year) किंवा अरेबिक न्यू इयर (Arebic New Year) असे देखील संबोधले जाते. चंद्रदर्शनावर नव्या महिन्याची सुरूवात अवलंबून असल्याने 20 ऑगस्टच्या तिन्ही सांजेला किंवा 21 ऑगस्टला भारतामध्ये मोहरम (Muharram) महिन्याची सुरूवात होईल. मुस्लिम बांधव मोहरम महिन्याचा पहिला दिवस महंमद हिजरी यांची अ‍ॅनिव्हरसरी म्हणून देखील साजरी करतात. इस्लामिक नववर्षाच्या दिवशी मुस्लीम बांधव प्रियजनांना Happy Hijri New Year, Arabic New Year 2020 WhatsApp Stickers च्या शुभेच्छा, मेसेजेस ग्रीटिंग कार्ड्स, HD Images च्या माध्यामातून शेअर करून पाठवतात. Muharram 2020: इमाम हुसेन यांच्या हौताम्याच स्मरण मोहरम दरम्यान प्रियजनांसोबत शेअर करण्यासाठी मेसेजेस!

इस्लामिक नववर्ष हे ग्रेगेरियन कॅलेंडरच्या तुलनेत 11-12 दिवस कमी असल्याने ते दरवर्षी एकाच तारखेला येत नाही. जगभरात इस्लामिक नववर्ष सुरू करण्यासाठि वेगवेगळ्या पद्धतीने गणती केली जाते. मग या नववर्षाच्या सुरूवातीला तुम्ही सज्ज असाल तर तुमच्या मुसलमान मित्र-मंडळींना हिजरी नववर्षाच्या शुभेच्छा शेअर करायला विसरू नका.

हिजरी नववर्षाच्या शुभेच्छा!

Happy Hijri New Year। File Image
Happy Hijri New Year। File Image
Happy Hijri New Year। File Image
Happy Hijri New Year। File Image
Happy Hijri New Year। File Image

जगभरात काही इस्लामिक देशांत मोहरमच्या अनुषंगाने सुट्टी जाहीर केली जाते. ओमान आणि युएईमध्ये 23 ऑगस्ट दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे तेथे लॉंग विकेंड आहे. इस्लामिक नववर्षामध्ये पहिल्या दिवशी प्रार्थना म्हटली जाते. कुराणांमधील कथांचं वाचन केले जाते. दरम्यान हे इस्लामिक नववर्ष तुम्हांला सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो! हीच सदिच्छा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif