Mother’s Day 2020 Quotes: मदर्स डे निमित्त ग. दि. माडगूळकर, कवी यशवंत सहित 'या' मराठी कवींच्या शब्दातील आईचे वर्णन खास Images, Wishes च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा मातृदिन!

याच निमित्ताने आज आपण मराठी भाषेतील काही प्रसिद्ध कवींच्या प्रसिद्ध कवितांमधील गाजलेल्या ओळी आणि विचार पाहणार आहोत. हे Wishes आणि Images तुम्ही डाउनलोड करून Whatsapp, Facebook व अन्य सोशल मीडियावरून शेअर करू शकता.

Mothers Day Wishes (Photo Credits: File Photo)

Matru Din 2020 Wishes: जन्म देणारी, जपणारी, वाढवणारी, आणि एकूणच निस्वार्थ प्रेम देणारी प्रत्येकाच्या आयुष्यातील एक व्यक्ती म्हणजे आई. कितीही भांडण झाली, कितीही मतभेद झाले तरी प्रत्येकाला आपल्या आईविषयी प्रेम वाटते हे अटळ सत्य आहे, हे प्रेम व्यक्त करण्याची संधी घेऊन येणारा दिवस म्हणजे मदर्स डे (Mothers Day) . यंदा हा दिवस आज म्हणजेच 10 मे रोजी साजरा केला जाणार आहे. याच निमित्ताने आज आपण मराठी भाषेतील काही प्रसिद्ध कवींच्या प्रसिद्ध कवितांमधील गाजलेल्या ओळी आणि विचार पाहणार आहोत. मराठी साहित्यातील मानाचं नाव म्हणजेच ग. दि. माडगूळकर (Madgulkar) , यशवंत पेंढरकर (Yashvant Pendharkar) , माधव ज्युलियन (Madhav Julian) यांच्यासहित काही कवींचे हे विचार तुम्हाला जर का तुमच्या अन्यही मित्रांसोबत शेअर करायचे असतील तर त्यासाठी खाली दिलेले Wishes आणि Images तुम्ही डाउनलोड करून Whatsapp, Facebook व अन्य सोशल मीडियावरून शेअर करू शकता.

यंदा लॉक डाऊन मुळे सर्व काही बंद आहे. अर्थातच आईसाठी गिफ्ट आणायला तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, अशावेळी घरीच राहून मदर्स डे खास करण्यासाठी या काही टिप्स तुम्हाला मदत करतील.

मातृदिन विशेष मराठी कविता 

Happy Mother's Day Quotes In Marathi
(Photo Credits: File Image)

- ग.दि. माडगुळकर

Happy Mother's Day Quotes In Marathi
(Photo Credits: File Image)

- कवी यशवंत

Happy Mother's Day Quotes In Marathi
(Photo Credits: File Image)

- माधव ज्युलियन

Happy Mother's Day Quotes In Marathi
(Photo Credits: File Image)

- फ. मु. शिंदे

Happy Mother's Day Quotes In Marathi
(Photo Credits: File Image)

वास्तविक ही एक पाश्चिमात्य संस्कृती जरी असली तरी मागील काही वर्षात भारताच्या संस्कृती मध्ये सुद्धा चांगलीच रुळून गेली आहे. आणि खरंतर त्यात वावगं सुद्धा काही नाही, आपल्या आईला तिच्या मर्जीनुसार एक दिवस खास फील करून देण्यासाठीची संधी कोणत्याही संस्कृतीमधील असली तरी ती सर्वांच्याच फायद्याची आहे हो ना?