Mother’s Day 2019 Wishes Wallpapers: मदर्स डे दिवशी खास इंग्रजी, मराठी HD Images,Wallpapers,GIF Greetings आणि WhatsApp Sticker Messages च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन खास करा तिचा आजचा मातृदिन!

मातृदिनानिमित्त आईला शुभेच्छा देणारे व्हॉट्सअॅप स्टिकर्स

Happy Mothers Day (File Photo)

Mother's Day Greeting : गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या तो महत्त्वाचा दिवस म्हणजेच मातृदिन (Mother's Day) अखेर आला. मे महिन्याच्या दुस-या रविवारी येणा-या ह्या दिनाकरिता प्रत्येक जण आपल्या आईला काही ना काही भेटवस्टू, ग्रीटिंग्स कार्ड देण्याच्या तयारीत आहे. मात्र सध्याचे स्मार्टफोनचे विशेषत: व्हॉट्सअॅपचे वाढते फॅड लक्षात घेता तुम्हाला तुमच्या आईला खास शुभेच्छा पाठवायच्या असतील, तर काळजी करु नका. आम्ही आज तुम्हाला अशी काही शुभेच्छा ग्रिटींग सांगणार आहोत, व ती कशी डाऊनलोड करायची ते ही सांगणार आहोत. मग वाट कसली बघताय, आईच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा दिवस असा साजरा करा, की तुमच्या माऊलीच्या कष्टाचे सार्थक होईल, आणि तिलाही तुमच्या सारख्या लेकरू असल्याचा आनंद होईल.

Mother's Day 2019 Special Songs: 'आई' चे महत्त्व पटवून देणारी मराठी आणि हिंदी सिनेमातील 8 हळवी गाणी

Mothers Day Special व्हॉट्सअॅप स्टिकर्स:

Happy Mothers Day (File Photo)
Happy Mother's Day 2019 (Photo Credits-File Image)
Happy Mothers Day (File Photo)
Mothers Day Wishes (Photo Credits: File Photo)
Mothers Day Greeting (Photo Credits: File Photo)
Mothers Day Greetings (Photo Credit: File Photo)
Mothers Day Greetings (Photo Credit: File Photo)

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

Mothers Day Special व्हॉट्सअॅप स्टिकर्स:

ही व्हॉट्सअॅप स्टिकर्स कशी डाऊनलोड कराल?

सध्याच्या काळात व्हॉट्सअॅप स्टिकर्स कोणाला आवडणार नाही, असे होणारच नाही. एखाद्याला शुभेच्छा पाठविण्यासाठी आपण ह्या स्टिकर्सचा खूप वापर करतो. मग आज तर आपल्या आयुष्यातल्या अशा व्यक्तीचा दिवस आहे जिचा आपल्याला ह्या जगात आणण्यात फार मोठा वाटा आहे. अशा आपल्या लाडक्या आईसाठी हे व्हॉट्सअॅप स्टिकर्स खूपच खास आणि आकर्षक ठरतील. ही स्टिकर्स डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर वरील  येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

आम्हाला खात्री आहे, आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मग वाट कसली बघताय त्वरित आपल्या आईला ही व्हॉट्सअॅप स्टिकर्स पाठवा आणि  आजचा दिवस स्पेशल करा. त्याचबरोबर ही ग्रिटींग्स कशी वाटली हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मधून नक्की कळवा. लेटेस्टली कडून सर्वांना मातृदिनाच्या खूप सा-या शुभेच्छा !



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif