Margashirsha Guruvar 2022 Marathi Wishes: मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारा देत खास करा आजचा दिवस!
Margashirsh Guruvar | File Image

मार्गशीर्ष महिन्यातील आज (7 डिसेंबर) तिसरा गुरूवार साजरा केला जात आहे. हिंदू धर्मीयांसाठी खास असलेल्या मार्गशीर्ष गुरूवारी (Margashirsha Guruvar) महालक्ष्मीचं व्रत (Mahalaxmi Vrat) पाळलं जातं. या व्रताच्या निमित्ताने घरात मंगलमय वातावरण असतं. मग तुमच्या नातेवाईकांचा, प्रियजनांचा, मैत्रिणींचा आजचा दिवस त्याच मंगलमय वातावरणामध्ये सुरू करण्यासाठी खास शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स, Wishes, Messages देत करण्यासाठी ही लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यात आलेली HD Images वापरून देखील मार्गशीर्ष गुरूवारच्या शुभेच्छा देऊ शकता.

मार्गशीर्ष गुरूवार हा महालक्ष्मीच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवसानिमित्त घरात कलश स्थापन करून महालक्ष्मीच्या रूपाची स्थापना केली जाते. कलशाचाही साजश्रृंगार करून पूजा केली जाते. नक्की वाचा: Margashirsha Guruvar 2022 Wishes In Marathi: मार्गशीर्ष मासारंभ आणि गुरूवार व्रताच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे Messages, WhatsApp Status! 

मार्गशीर्ष गुरूवारच्या शुभेच्छा

Margashirsh Guruvar | File Image
Margashirsh Guruvar | File Image
Margashirsh Guruvar | File Image
Margashirsh Guruvar | File Image

मार्गशीर्ष गुरूवार यंदा 5 दिवस साजरे केले जाणार आहेत. शेवटचा गुरूवार हा महिलांसाठी खास असतो. शेवटच्या गुरूवारी महिला आपल्याकडे आजूबाजूच्या स्त्रियांना, मुलींना बोलावून तिला यशाशक्ती मानपान केला जातो.