Rajmata Jijau Jayanti 2023 Wishes: राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त खास मराठी संदेशपत्र, Messages, Whatsapp Status शेअर करून वाहा जिजाऊंना आदराजंली

राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त Instagram, Facebook, Twitter सहित अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून करा अभिवादन, राजमाता जिजाबाई जयंती निमित्त खास मराठी संदेशपत्र, पाहा

Rajmata Jijau Jayanti 2023 Wishes

Rajmata Jijau Jayanti 2023 Wishes: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाबाई यांची उद्या जयंती आहे.  बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधव घराण्यात लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी पौष पौर्णिमा शके 1520 म्हणजेच 12 जानेवारी 1598 रोजी जिजाबाईंचा जन्म झाला होता. जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. राजमाता जिजाबाई यांनी  शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान शासकाला घडवले. स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या, अखंड मराठी जनमानसाची प्रेरणा, राजमाता जिजाबाई यांच्या शिकवणीमुळे छत्रपती शिवाजी महाराज उत्तम शासक बनले. राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त   Instagram, Facebook, Twitter सहित अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून करा अभिवादन..

राजमाता जिजाबाई जयंती निमित्त खास मराठी संदेशपत्र

Rajmata Jijau Jayanti 2023 Wishes
Rajmata Jijau Jayanti 2023 Wishes
Rajmata Jijau Jayanti 2023 Wishes
Rajmata Jijau Jayanti 2023 Wishes
Rajmata Jijau Jayanti 2023 Wishes

राजमाता जिजाबाई यांचा मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू अफझलखानाने केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, जे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण केले, १७ जून १६७४ रोजी किल्ले राजगडजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते. राजमाता जिजाबाई यांना मानाचा मुजरा!