Maharashtra Bendur 2021 Wishes: महाराष्ट्रीय बेंदूर सणानिमित्त शुभेच्छांसाठी WhatsApp Status, Messages, and Facebook Photo इथून डाऊनलोड करा
बेंदूर सण हासुद्धा अशाच संस्कृतीचा भाग. बेदूर सणातून कृषी संस्कृती पाहायला मिळते. यंदा महाराष्ट्रीय बेंदूर 22 जूलै या दिवशी येतो आहे. महाराष्ट्रीय बेंदूर सणानिमित्त बळीराजा आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी आपण Wishes, WhatsApp Status इथून डाऊनलोड करु शकता.
Maharashtra Bendur Wishes in Marathi: शेती हा भारतातील बहुतांश नागरिकांचा प्रमुख व्यवसाय. आजही भारताच्या कोणत्याही ग्रामिण ठिकाणी जाल तर त्या ठिकाणी शेती हाच प्रमुख व्यवसाय आणि उदरनिर्वाहाचे साधन असल्याचे पाहायला मिळेल. कृषीप्रधान भारता शेती हाच पारंपरीक व्यवसाय राहिला आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीत येणारे सणउत्सवही मोठ्या प्रमाणावर शेतीशी संबंधीतच आढळतात. बेंदूर सण (Maharashtra Bendur 2021 Wishes) हासुद्धा अशाच संस्कृतीचा भाग. बेदूर सणातून (Maharashtra Bendur) कृषी संस्कृती पाहायला मिळते. यंदा महाराष्ट्रीय बेंदूर 22 जूलै या दिवशी येतो आहे. महाराष्ट्रीय बेंदूर सणानिमित्त बळीराजा आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी आपण Wishes, WhatsApp Messages, SMS and Facebook Status इथून डाऊनलोड करु शकता.
भारतातील विविध राज्यांमध्ये हा सण विविध प्रकारे आणि वेगवेगल्या दिवशी साजरा होतो. असे असले तरी शेतकरी, शेतकऱ्याचे पशूधन, त्याच्यासोबत शेतात राबणारे बैल हे एकमेव दुवा पाहायला मिळतो. महाराष्ट्रात यंदा बेंदूर हा सण 22 जुलै या दिवशी साजार केला जाणार आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे अर्थातच देशातील सण उत्सवांवर बंधणे आली आहेत. परंतू, कादाचित बेंदूर हा सण त्यालाअपवाद ठरु शकतो. कारण हा सण कृषीप्रधान असल्यामुळे शेतकरी हा सण आपल्या शेतात साजरा करु शकतात. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन न करता हा सण साजरा करता येऊ शकतो.
बेंदूर सण शुभेच्छा!
बेंदूर सण शुभेच्छा!
बेंदूर सण शुभेच्छा!
बेंदूर सण शुभेच्छा!
बेंदूर सण शुभेच्छा!
बेंदूर सण (Bendur Festival) महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. मात्र, हा सण साजरा करण्याच्या पद्धती आणि दिवस प्रदेशानुसार बदलत असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्रात महाराष्ट्रीय बेंदूर आणि काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूरही साजरा केला जातो. महाराष्ट्राचा शेतकरी बेंदूर सण मोठ्या उस्ताहात साजरा करतो. यंदा हा सण 22 जुलै 2019 रोजी साजरा होत आहे. आज जरी तुम्ही शहरी भागात राहात असला तरी, आपल्यापैकी बहुसंख्यांकाची नाळ ही शेतीशी जोडलेली आहे. त्यामुळे आपले शेतकरी नातेवाईक आणि शेतकरी मित्रांना बेंदूर सणाच्या हर्दिक शुभच्छा देऊ शकता.