Krishna Janmashtami 2024 HD Images 2 (Photo Credit - File Image)

Krishna Janmashtami 2024 HD Images: भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2024) चा सण साजरा केला जातो. यंदा कृष्ण जन्मोत्सव आज म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार अष्टमी तिथीच्या रात्री रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म पृथ्वीवर झाला होता. कृष्ण भक्तांसाठी जन्माष्टमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी भक्त उपवास करतात आणि विधीनुसार भगवान कान्हाची पूजा करतात.

धार्मिक मान्यतेनुसार, बालगोपालाची पूजा केल्याने शुभ फळ मिळतात. तसेच भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. कृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईकांना कृष्ण जन्माष्टमी मराठी कोट्स, कृष्ण जन्माष्टमी व्हॉट्सअॅप स्टेटस, कृष्ण जन्माष्टमी मेसेज पाठवून खास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Krishna Janmashtami 2024 Wishes in Marathi: कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा, Quotes, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा यंदा गोकुळाष्टमी)

कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा!

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला व

तुमच्या परिवाराला मन:पूर्वक शुभेच्छा!

देशभरात कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भक्त गोपाळ कृष्णाची पूजा करतात. यासोबतच या दिवशी उपवास करण्याचीही परंपरा आहे. तुम्ही देखील या दिवशी वरील कृष्ण जन्माष्टमीचे मेसेज, कोट्स शेअर करून गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करू शकता.