Kartiki Ekadashi Rangoli: कार्तिकी एकादशीला काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ
कार्तिकी एकादशीला काढता येतील असे सुंदर रांगोळीचे व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही हटके रांगोळी काढू शकता आणि कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी करू शकता, पाहा व्हिडीओ
Kartiki Ekadashi Rangoli : विठू भक्तांसाठी आषाढी एकादशी इतकीच कार्तिकी एकादशीची उत्सुकता असते. कार्तिकी एकादशी ही देव उठनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. यंदा कार्तिकी एकादशी 4 नोव्हेंबर रोजी आहे. सध्या कार्तिकी एकादशीची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे. एकादशीनिमित्त अनेक वारकरी पायी पंढरपूरला जातात. मनी विठ्ठू भेटीची आस घेऊन अनेक वारकरी पंढरपूरला जातात. अनेक विठ्ठू वेडे भक्त घरीच कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी करतात. अनेक वारकरी एकादशीनिमित्त उपवास ठेवतात. मंदिरात जातात. विठ्ठलाची पूजा करतात. दारात सुंदर रांगोळी काढतात आणि कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी करतात. दरम्यान, प्रत्येक सणाला सुंदर रांगोळी काढावी असे सर्वांनाच वाटते, तर काळजी करू नका कार्तिकी एकादशीला काढता येतील असे सुंदर रांगोळीचे व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही हटके रांगोळी काढू शकता आणि कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी करू शकता. [ हे देखील वाचा: Kartiki Ekadashi 2022 Date: कार्तिकी एकादशी यंदा कधी साजरी होणार? जाणून घ्या महत्त्व ]
पाहा व्हिडीओ
कार्तिकी एकादशीसाठी हटके रांगोळी डिझाईन
कार्तिकी एकादशीसाठी सुंदर रांगोळी डिझाईन
कार्तिकी एकादशीसाठी आकर्षक रांगोळी डिझाईन
कार्तिकी एकादशीसाठी सुंदर रांगोळी डिझाईन
कार्तिकी एकादशीसाठी हटके रांगोळी डिझाईन
कार्तिकी एकादशीनिमित्त सुंदर रांगोळी काढून तुम्ही सणाचा आनंद आणखी द्विगुणीत करू शकता. प्रत्येक शुभ प्रसंगी आकर्षक रांगोळी काढली जाते. रांगोळी काढणे शुभ मानले जाते.