Janmashtami 2024 Bal Gopal Photos for Free Download Online: हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्म मोठ्या थाटामाटात साजरी केला जाते. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी 26 ऑगस्ट 2024 रोजी साजरी होत आहे. विशेष म्हणजे या दिवशी मथुरा आणि वृंदावन येथील मंदिर फुलांनी सजवले जाते. देशभरातील अनेक ठिकाणी श्रीकृष्णाचे मंदिर सजवले जाते. या दिवशी भगवान कृष्णाची पूजा विधीपूर्वक केली जाते. यासोबतच रात्री बारा वाजता कान्हाचा जन्म होऊन भजन, कीर्तन केले जाते. आणि नैवेद्य दिले जाते. तर या मंगलदिवशी आपल्या प्रियजनांना लडू गोपाळांचे मनमोहक फोटो शेअर करा आणि शुभेच्छा द्या. आम्ही तुमच्यासाठी श्री कृष्ण जन्माष्टमी प्रतिमा, एचडी वॉलपेपर (HD Wallpaper), व्हॉट्सॲप स्टिकर्स (Whatsapps ), GIF (Greeting) ग्रीटिंग्ज घेऊन आलो आहोत जे तुम्ही विनामूल्य ऑनलाइन डाउनलोड करू शकता आणि जन्माष्टमीचा सण साजरा करण्यासाठी तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता. (हेही वाचा- वृंदावनला जाऊ शकत नसाल तर मुंबईजवळ 'येथे' साजरी करा यंदाची 'जन्माष्टमी'; पहा संपूर्ण कार्यक्रमांची यादी)
2 .कृष्णाचं प्रेम, कृष्णाची महिमा
कृष्णाची श्रद्धा, कृष्णामुळे आहे संसार
3. हाथी घोडा पालखी
4.अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,
5. श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी
हे नाथ नारायण वासुदेवा
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा