Holi 2023 Mehndi Designs: होळी सणासाठी अरबी मेंदीच्या सुंदर डिझाइन, पाहा व्हिडीओ

6 तारखेला होळी असल्यामुळे सणाची लगबग बघायला मिळत आहे. कोणताही सण मेहंदी शिवाय अपूर्ण आहे. दरम्यान, होळीला काढता येतील असे काही मेहेंदीचे डिझाईन घेऊन आलो आहोत, तुम्ही व्हिडीओ पाहून सुंदर मेहेंदी काढू शकता..पाहा व्हिडीओ

Mehndi (Photo Credits: Just Mehndi, F Sheth Mehndi Designs YouTube)

Holi 2023 Mehndi Designs: हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणापैकी एक म्हणजे होळी सण, रंगांचा सण होळी जवळ आला आहे. होलिका दहन 6 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे आणि धुलीवंदन सण 7 तारखेला साजरा केला जाणार आहे. दरम्यान, सण म्हंटल की, उत्साह आला, हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे खूप महत्व आहे. दरम्यान, होळीचा सण हा हिंदू धर्मातील दुसरा सर्वात महत्वाचा सण आहे. 6 तारखेला होळी असल्यामुळे सणाची लगबग बघायला मिळत आहे. कोणताही सण मेहंदी शिवाय अपूर्ण आहे. दरम्यान, होळीला काढता येतील असे काही मेहेंदीचे डिझाईन घेऊन आलो आहोत, तुम्ही व्हिडीओ पाहून सुंदर मेहेंदी काढू शकता..

पाहा व्हिडीओ:

होळीसाठी हटके मेहेंदी डिझाईन 

होळीसाठी सुंदर मेहेंदी डिझाईन 

होळीसाठी हटके मेहेंदी डिझाईन 

व्हिडीओ पाहून तुम्ही सुंदर मेहेंदी काढू शकता, प्रत्येक सण हा मेहेंदी शिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे सुंदर मेहेंदी काढून होळीचा आनंद आणखी द्विगुणीत करा आणि होळीचा सण आनंदात साजरा करा.