Rama Navami 2019: 'राम नवमी'च्या शुभेच्छा WhatsApp, Facebook Status च्या माध्यमातून देणारी खास मराठी, इंग्रजी भाषेतील SMS, Wishes, Quotes, Images आणि  शुभेच्छापत्र
Rama Navami 2019 Wishes (Photo Credits: File Photo)

Ram Navami  Marathi, English Wishes: चैत्र  नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे ‘राम  नवमी’ (Rama Navami) देशभरात चैत्र शुद्ध नवमी दिवशी श्रीराम नवमी साजरी केली जाते. या दिवशी राम भक्त दुपारी बारा वाजता राम मंदिरा मध्ये राम जन्म उत्सव साजरा करतात.  या दि वशी काही जण केवळ दिवसभर उपवास करतात तर काही जण केवळ  रामाचे दर्शन घेतात.  राम भजन-कीर्तनामध्ये मन रमवतात. या दिवसचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर तुमच्या जवळच्या राम भक्तांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज (WhatsApp), फेसबूक मेसेंजर (Facebook Messager) आणि इतर सोशल मीडिया माध्यमातून राम नवमीच्या शुभेच्छा देणारी शुभेच्छापत्र, ग्रिटिंग्स,मेसेज नक्कीच शेअर करू शकता. Ram Navami 2019: गदिमा-सुधीर फडके यांनी साकारलेलं 'गीत रामायण' नेमकं कसं तयार झालं?

राम नवमीच्या शुभेच्छा

Ram Navami Wishes (Photo Credits: File Photo)
Rama-Navami 2019 (File Photo)
Ram Navami Wishes (Photo Credits: File Photo)
Rama Navami 2019 Wishes (Photo Credits: File Photo)
Ram Navami Wishes (Photo Credits: File Photo)
Rama Navami 2019 Wishes (Photo Credits: File Photo)
Ram Navami Wishes (Photo Credits: File Photo)
Rama Navami 2019 Wishes (Photo Credits: File Photo)
Ram Navami Wishes (Photo Credits: File Photo)
Rama Navami 2019 Wishes (Photo Credits: File Photo)

राम नवमी शुभेच्छा व्हिडिओ

राम हा मर्यादा पुरूष म्हणून  ओळखला जातो. जगाच्या कल्याणासाठी.अनिष्ट दूर  करण्यासाठी भगवान विष्णूंनी जे दहा अवतार घेतले त्यापैकी सातवा अवतार म्हणजे श्रीराम. पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर रामाचा जन्म झाला. त्याचा उत्सव गुढीपाडव्यापासून सुरू होतो आणि चैत्र शुद्ध नवमी दिवशी संपतो.