Happy New Year 2019 Messages: नवीन वर्षाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Images, Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून देऊन करा नुतन वर्षाचे स्वागत जल्लोषात

जे आपल्याला व्हाट्सअॅप (WhatsApp Messages), फेसबुक (Facebook Status)आणि मेसेंजर आधी माध्यमांसाठी महत्त्वाचे ठरतील. तसेच, एकच संदेश अनेक व्यक्तींना पाठविण्याऐवजी वेगवेगळ्या व्यक्तिला वेगवेगळे संदेश पाठविण्यासाठी या मराठी संदेशांची (Happy New Year Messages in Marathi)तुम्हाला नक्की मदत होऊ शकते.

नवीन वर्ष शुभेच्छा संदेश | (Archived, edited, representative images)

Happy New Year 2019 Messages : नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाटी आपण सज्ज झाला असालच. 2018 या सरत्या वर्षाला निरोप देत 2019 चे स्वागत करणण्यासाठी आपण अनेक गोष्टींचे आगोदरच नियोजन केले असेल. या नियोजनात आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आप्तेष्ठ आदी मंडळींना नव्या वर्षाच्या शुभेच्छा (Happy New Year 2019 Messages) तर आपण देणारच. त्यासाठी अर्थातच तुम्ही व्हाट्सअॅप, फेसबुक आणि मेसेंजरचा आधार घेणार. म्हणूनच आम्ही इथे आपल्यासाठी देत आहोत खास शुभेच्छा संदेश. जे आपल्याला व्हाट्सअॅप (WhatsApp Messages), फेसबुक (Facebook Status)आणि मेसेंजर आधी माध्यमांसाठी महत्त्वाचे ठरतील. तसेच, एकच संदेश अनेक व्यक्तींना पाठविण्याऐवजी वेगवेगळ्या व्यक्तिला वेगवेगळे संदेश पाठविण्यासाठी या मराठी संदेशांची (Happy New Year Messages in Marathi)तुम्हाला नक्की मदत होऊ शकते. Happy New Year 2019: नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Messages, Status, GIF Images, Animated Stickers

एक दिवस मंतरलेला

नव्या वाऱ्याने भरलेला

जगून घ्यावे सारे सारे

आकांक्षाचे नवे वार

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

 

नवीन वर्षाचे स्वागत करुया

जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

 

पाकळी पाकळी भिजावी अलवार

त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे

असे जावो वर्ष नवे

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

 

पाहता दिवस उडुन जातील,

तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,

आशा मागील दिवसांची करु नको,

पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

 

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद व

नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,

आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

गेलं ते वर्ष,

गेला तो काळ,

नवीन आशा अपेक्षा,

घेवून आले २०१९ साल….

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

पुन्हा एक नविन वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

 

गेलं ते वर्ष, गेला तो काल,

नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

(हेही वाचा, New Year 2019 : 'या' कारणामुळे जगात 1 जानेवारीला नवीन वर्षाचा आनंद साजरा करतात)

नवीन वर्ष आपणां सर्वांस

सुखाचे,

समृद्धीचे,

भरभराटीचे,

सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!

नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो अशी श्रीचरणी प्रार्थना

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!