
Maharashtra Day 2019 English-Marathi Wishes: 107 हुतात्मांच्या बलिदानानंतर आणि अखंड चळवळीनंतर महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. तो दिवस म्हणजे 1 मे 1960. या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व असून प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, अस्मितेचा आणि स्वातंत्र्याचा हा दिवस आहे. या दिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या खास दिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी आणि इंग्रजी SMS, Wishes, Quotes, Images, GIFs आणि शुभेच्छापत्रं.... (महाराष्ट्र दिनानिमित्त जाणून घेऊया मराठीतील शान आणि मान असलेल्या थोर व्यक्तिमत्त्वांबद्दल!)





GIFs
हे संदेश, शुभेच्छापत्रं WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मीडियाद्वारे शेअर करत आपल्या मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा द्या.