Happy Independence Day 2026 Quotes: स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्र, Greetings, Images

स्वातंत्र्यदिन हा केवळ सोहळा नसून त्यागाचे आणि बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे म्हणूनच या दिवशी केवळ सोहळा साजरा करण्याऐवजी देशप्रेमाचा वारसादेखील पुढील पिढीला द्या. सोशल मीडीयाच्या माध्यमातून देशप्रेमाचे संदेश तुम्ही फॉरवर्ड करू शकता.

Happy Independence Day 2026 Quotes: स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्र, Greetings, Images
Independence Day 2026 Wishes

Happy 80th Independence Day:  भारत देश यंदा 15 ऑगस्ट दिवशी 80 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करणार आहे. स्वातंत्र्यदिनाचा सोहळा हा आपल्याला दरवर्षी या सोहळ्याच्या माध्यमातून इतिहासाची जाणीव करून देतो आणि भविष्यासाठी नवी प्रेरणा देतो. त्यामुळे हे देशप्रेम व्यक्त करत त्याचा वारसा पुढील पिढीला देताना तुमच्या नातेवाईक, मित्र मंडळी, आप्तेष्टांना WhatsApp Status, Quotes, Images, Facebook Messages द्वारा शुभेच्छा देण्यासाठी खालील शुभेच्छापत्र शेअर करू शकता.

स्वातंत्र्य मिळवणे जितके कठीण होते, तितकेच ते टिकवणे आणि त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. आजच्या तरुण पिढीने देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घेत भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ आणि समृद्ध भारत घडवणे हीदेखील एका अर्थाने हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. नक्की वाचा:  Happy Independence Day Wishes: भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी Quotes, Greetings, Images आणि WhatsApp Status! 

80व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

Independence Day 2026 Wishes
Independence Day 2026 Wishes
Independence Day 2026 Wishes
Independence Day 2026 Wishes
Independence Day 2026 Wishes
Independence Day 2026 Wishes
Independence Day 2026 Wishes
Independence Day 2026 Wishes
Independence Day 2026 Wishes
Independence Day 2026 Wishes

 

15 ऑगस्ट 1947 साली भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे.त्यामुळे आजच्या स्वातंत्र्यदिनाला केवळ सोहळा म्हणून न पाहता त्याच्याकडे एक जबाबदारी म्हणून पाहणं गरजेचे आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).