Gudi Padwa 2019 (File Photo)

Gudi Padwa 2019 Advance Wishes: गुढी पाडवा (Gudi Padwa)  हे हिंदू नववर्ष (Hindu New Year) आहे. महाराष्ट्रात या दिवशी शालिवाहन शकवर्ष 5121 ची सुरूवार 6 एप्रिलपासून होणार आहे. ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा. महाराष्ट्रासह देशा - परदेशात वसलेले मराठी बांधव या दिवशी नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करतात. मग तुमच्या मित्रांना गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, स्टेट्स (WhatsApp Status), ग्रिटिंग्स (Greetings) यांच्या माध्यमातून देण्यासाठी हे खास गुढीपाडव्याचे मेसेज नक्की शेअर करा.  गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

गुढीपाडव्याचे मेसेज,ग्रिटिंग्स

Happy Gudi Padwa (Photo Credits: File Image)

Happy Gudi Padwa (Photo Credits: File Image)
Happy Gudi Padwa (Photo Credits: File Image)
Happy Gudi Padwa (Photo Credits: File Image)
Happy Gudi Padwa (Photo Credits: File Image)
Happy Gudi Padwa (Photo Credits: File Image)

 

 

देशभरात हिंदू विविध राज्यात असले तरीही प्रत्येक ठिकाणी नववर्षाची सुरूवात वेगवेगळ्या दिवशी होते. महाराष्ट्रात 'गुढीपाडवा', कर्नाटकात उगादी म्हणून हा सण साजरा होतो. दक्षिण भारत, बिहार, ओरिसा, पंजाब, उत्तर प्रदेश , उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा या भागात १४ एप्रिल २०१९ हा दिवस नववर्ष दिन असेल. तर गुजरातमध्ये 'दिवाळी पाडवा' दिवशी नववर्षाची सुरूवात साजरी केली जाते.

गुढीपाडवा शुभेच्छापत्र 

गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे अनेक शुभकार्याची सुरूवात या दिवशी केली जाते. गृहप्रवेश, नवी वस्तू खरेदी, सोने खरेदी या दिवशी करणं शुभं मानलं जातं.