Happy Father’s Day 2019: पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं!
Happy Father's Day 2019 (Photo Credits: File Image)

International Father’s Day 2019 Marathi & English Wishes-Quotes: जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जागतिक पितृदिन साजरा केला जातो. यंदा 16 जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जाईल. जगात पहिल्यांदा फादर्स डे वर्जीनियाच्या फेअरमोंट येथे 5 जुलै 1908 रोजी साजरा करण्यात आला. 6 डिसेंबर रोजी मोनोगांह येथील एका दुर्घटनेत 362 पित्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ग्रेस क्लेटन यांनी एका खास दिवसाचे आयोजन केले. तो दिवस म्हणजे फादर्स डे.

फादर्स डे निमित्त आपल्या वडीलांना शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी-इंग्रजी संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं!

3

Fathers' Day Wishes (File Photo)

5

Fathers' Day Wishes (File Photo)

4

Fathers' Day Wishes (File Photo)

a

Happy Father's Day Quotes (Photo Credits: File Image)

b

Happy Father's Day Quotes (Photo Credits: File Image)

c

Happy Father's Day Quotes (Photo Credits: File Image)

फादर्स डे निमित्त इंग्रजीतील खास कोट्स देखील देण्यात आले आहेत. हे कोट्स, संदेश आपल्या वडीलांसोबत शेअर करुन त्यांचा दिवस खास करा.