Happy Doctors' Day 2022 Wishes:-  डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा Facebook Messages, Quotes, WhatsApp Status शेअर करत म्हणा त्यांना थॅक्स, करा फ्रि डाउनलोड

Happy Doctors' Day 2022 Wishes : भारताचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ बिधान चंद्र रॉय (Dr. B.C. Roy) यांच्या सन्मानार्थ आणि त्यांना श्रद्दांजली म्हणून त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी म्हणजे 1 जुलै रोजी नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. कोरोनामुळे आपल्या घरापासून लांब राहून, जीवाची पर्वा न करता, डॉक्टर मंडळी अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या या कर्तव्य तत्परतेसाठी त्यांना निदान शुभेच्छा देऊन आपण कौतुक करू शकतो, राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आम्ही बनवलेले संदेश, शुभेच्छा, ग्रीटिंग्स, Images तुम्ही तुमच्या WhatsApp Status, Facebook व अन्यही शेअर करू शकता.

Wishes :- 

डॉक्टरांच्या या कार्याप्रती सजग नागरिक म्हणून कृतज्ञता व्यक्त करत आजच्या दिवशी त्यांना एकदा थॅक्यू नक्कीच म्हणायला हवं.