Happy Chocolate Day 2020 Images: 'चॉकलेट डे' निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या तुमच्या पार्टनर, मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा!
व्हॅलेनटाईन डे वीक मधील तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी आपल्या प्रिय मित्र-मैत्रीणीला चॉकलेट देऊन चॉकलेट डे च्या शुभेच्छा दिल्या जातात. तर सोशल मीडियात सुद्धा चॉकलेट डे च्या शुभेच्छा देत त्या दिवसाचा आनंद व्यक्त करतात. हा दिवस जगभरात 9 फेब्रुवारीला सर्वत्र साजरा करण्यात येत आहे.
Happy Chocolate Day Images and Wishes in Marathi: व्हॅलेनटाईन डेजची सुरुवात 7 फेब्रुवारी पासून सुरु होते. व्हॅलेनटाईन डे वीक मधील तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी आपल्या प्रिय मित्र-मैत्रीणीला चॉकलेट देऊन चॉकलेट डे च्या शुभेच्छा दिल्या जातात. तर सोशल मीडियात सुद्धा चॉकलेट डे च्या शुभेच्छा देत त्या दिवसाचा आनंद व्यक्त करतात. हा दिवस जगभरात 9 फेब्रुवारीला सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. नात्यात आलेला दुरावा दूर करायचा असेल तर आजच्या चॉकलेट डे ची संधी दवडू नका. कारण चॉकलेट हे तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात नेहमीच गोडव्याचा आनंद देत राहिल असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करा. या दिवसाची सुरुवात पश्चिमात्य देशांकडून झाली असली तरीही आता चॉकलेट डे सर्वत्र साजरा करण्यात येतो.
या व्हॅलेंनटाईन डे च्या वीक मधील चॉकलेट डे अनोख्या पद्धतीने साजरा करायचा असल्यास ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवरुन तुम्ही प्रियकर व्यक्तीला ते खरेदी करुन देऊ शकता. आजच्या दिवशी एकमेकांना चॉकलेट देऊन नात्यामधील कटूता दूर कराच पण त्यासोबत एखादे छानसे ग्रिटिंग सुद्धा त्यासोबत दिल्यास तुमचा पार्टनर नक्कीच खुश होईल. तर यंदाच्या चॉकलेट डे च्या निमित्त तुमच्या पार्टनरला चॉकलेट देऊन साजरा करणार असाल तर त्यासोबत आम्ही तुमच्यासाठी मनाला भावतील असे वॉलपेपर, व्हॉट्सअॅप स्टेटस, विशेष घेऊन आलो असून त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीणीला किंवा पार्टनरला आजच्या द्या शुभेच्छा!
>>'चॉकलेट डे' च्या हार्दिक शुभेच्छा!
>>'हॅप्पी चॉकलेट डे' च्या हार्दिक शुभेच्छा!
>>'हॅप्पी चॉकलेट डे' च्या हार्दिक शुभेच्छा!
>>'चॉकलेट डे' च्या हार्दिक शुभेच्छा!
>>'हॅप्पी चॉकलेट डे' च्या हार्दिक शुभेच्छा!
पण तुम्हाला ठाऊक आहे का? की या चॉकलेटची निर्मिती कशी झाली? तर अमेरिकेत चॉकलेटचा शोध लागला. खरंतर या संदर्भात वेगवेगळी मते आहेत. 4000 वर्षांपूर्वी चॉकलेटची निर्मिती झाली असे काहीजण म्हणतात. तर काहीजण चॉकलेटची उत्पती 2 हजार वर्षांपूर्वी झाली असे मानतात. चॉकलेटच्या निर्मितीबाबत अनेक मते असली तरी आपले आपल्या सर्वांना चॉकलेट खाणे आवडते. तर मनसोक्त चॉकलेटचा आनंद घ्या आणि आजचा चॉकलेट डे मजेत सेलिब्रेट करा. हॅप्पी चॉकलेट डे!