Happy Brother’s Day Wishes in Marathi: ब्रदर्स डे च्या निमित्ताने Messages, WhatsApp Stickers, Facebook Greetings, GIF Images, SMS च्या माध्यमातून शुभेच्या देऊन खास करा तुम्हा भावडांमधील जिव्हाळ्याचं नातंं!
त्यासाठी यंदा लेटेस्टली टीम ने बनवलेली ही खास ब्रदर्स डे 2020 स्पेशल ग्रिटिंग्सदेखील तुम्हांला मदत करू शकतात.
Brother’s Day Wishes in Marathi: अमेरिकेमध्ये आज (24 मे) हा दिवस US National Brother’s Day म्हणून साजरा केला जात आहे. आज अमेरिकेत सर्वत्र भावा-भावांमधील ऋणानुबंध जपण्यासाठी तो वृद्धिंगत करण्यासाठी, एकमेकांमधील प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, अपुलकीचा धागा जपण्यासाठी ब्रदर्स डे साजरा केला जातो. आज या ब्रदर्स डे 2020 च्या निमित्ताने काम, शिक्षणानिमित्त अमेरिकेमध्ये असलेल्या तुमच्या भावाला, भावाप्रमाणे असणार्या तुमच्या मित्राला Happy Brother’s Day 2020 म्हणत शुभेच्छा देऊन त्याचा आजचा दिवस थोडा खास बनवू शकता. इंटरनेट आणी सोशल मीडीयामुळे आता जगाच्या कुठल्याही काना-कोपर्यात बसून तुम्ही अमेरिकेत स्थित असलेल्या तुमच्या खास 'भावा'ला Brother’s Day 2020 Wishes, Greetings,Messages, GIFs, HD Images यांच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी यंदा लेटेस्टली टीम ने बनवलेली ही खास ब्रदर्स डे 2020 स्पेशल ग्रिटिंग्सदेखील तुम्हांला मदत करू शकतात. मग WhatsApp Facebook Messenger,Status च्या माध्यमातून बिनधास्त शेअर करा ही ब्रदर्स डे ची खास शुभेच्छापत्र!
Happy Brother’s Day 2020 Wishes
WhatsApp Message Reads: Nothing Can Be Compared to the Great Sibling Bond I Have With You. Wish You a Very Happy Brother’s Day.
WhatsApp Message Reads: Wishing My Brother on Brother’s Day and Thanking Him for Making My Whole Life Remarkable With His Support. My Brother Is the Best.
Happy Brother’s Day 2020
आजकाल ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्रांसोबत व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप स्टिकर्सचाही पर्याय आहे. यामध्ये Happy Brother's Day 2020 WhatsApp stickers असं प्ले स्टोअर मध्ये सर्च केल्यानंतर तुम्हांला अनेक पर्याय मिळू शकतात. तसेच तुम्ही तुमच्या कल्पकतेनेही खास सटिकर्स बनवून पाठवू शकता. मग आजचाच तो दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही भावासाठी तुमचं स्पेशल बॉन्ड शेअर करू शकता. मग यंदा ब्रदर्स डे तुमच्या आणि तुमच्या भावाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो! हीच आमची सदिच्छ!