Ganpati Special Aarti 2023: गणेश चतुर्थी निमित्त भक्तांसाठी खास आरती संग्रह
भक्ती भावाने एकत्र येवून आरती म्हणणे हा एक सोहळा असतो. ती भावनाच अत्यंत सुखद आणि उत्साहवर्धक असते. Ganpati Aarti Audio, Video खास तुमच्यासाठी, याआरतीतून नक्कीच आनंद घेऊ शकता.
Ganpati Special Aarti 2023: उद्या आपल्या लाडक्या बाप्पाचे देशभरात आगमन होणार आहे. १९ सप्टेंबर, मंगळवार गणेश चतुर्थी निमित्त गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. गणेश भक्त लाडक्या बाप्पाची वाट पाहत आहे, आगमनानंतर पूजा- प्रार्थना आणि आरती केली जाते. आरती शिवाय गणपती सोहळा अपुर्ण आहे. आरतीसाठी एकत्र जमणे आणि सर्वांनी एकत्र आरती म्हणणे हा एक सोहळा असतो. ती भावनाच अत्यंत सुखद आणि उल्लासदायक असते. तुमच्यासाठी खास गणपती आरती संग्रह घेवून आलो आहोत.
आरतीतून गणपती बाप्पा बद्दलचे भक्ती भाव व्यक्त केली जात असते. त्यामुळे गणपती बाप्पाच्या काही खास आरत्या आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे Audio, video प्ले करुन तुम्ही आरतीचा आनंद नक्कीच घेऊ शकता.
Tags
Aarti
aarti ganesh ji ki
aarti ganpati ki
Ganapati aarati 2023
ganesh aarti
ganesh ji ki aarti
Ganpati
Ganpati Aarti
ganpati aarti gujarati
Ganpati Aarti in Marathi
ganpati aarti song
Ganpati Bappa Morya
ganpati chi aarti
ganpati ji ki aarti
Ganpati Marathi Aarti
ganpati ni aarti
ganpati song 2023
kokanatil ganpati aarti
new ganpati aarti