Eid Mubarak 2020 Calligraphy HD Images: 'ईद उल फितर' सणानिमित्त कॅलिग्राफिक शुभेच्छापत्र WhatsApp Status Video, GIFs, Messages, Facebook Photos,Greetings शेअर करून द्या ईद मुबारक शुभेच्छा !

Eid Mubarak Calligraphy HD images,Quotes तुम्ही मोफत डाऊनलोड करून सोशल मीडियामध्ये शेअर करू शकता.

ईद मुबारक । File Image

सध्या जगभरात मुस्लिम बांधव ईदचा सण साजरा करत आहे. Eid ul-Fitr या सणाने मुस्लिम बांधव त्यांच्या पवित्र रमजान महिन्याला अलविदा म्हणतात. भारतामध्ये आज (25 मे) दिवशी रमजान ईद म्हणजेच Eid ul-Fitr चा सण साजरा केला जात आहे. शव्वाल चंद्रदर्शनावर रमजान ईद अवलंबून असल्याने भारतासह जगाच्या विविध भागामध्येही ईदचा सण वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जात आहे. यंदा रमजान ईद पूर्वी सारखा थाटामाटात साजरा करता येत नसला तरीही सोशल मीडियामधून तुम्ही तुमच्या जगभरातील प्रियजनांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊ शकता. मग यंदा आखाती देशामध्ये असलेल्या तुमच्या प्रियजनांना Eid Mubarak Calligraphy Images,Wallpapers च्या माध्यमातून या सणाच्या शुभेच्छा देऊन त्यांची लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरस संकटामधील रमजान ईद देखील खास बनवू शकता. ईदच्या निमित्ताने आम्ही लेटेस्टली टीम ने बनवलेली Eid Mubarak Calligraphy HD images,Quotes तुम्ही मोफत डाऊनलोड करून सोशल मीडियामध्ये शेअर करू शकता. Eid Mubarak 2020 Wishes: रमजान ईद च्या शुभेच्छा मराठी Messages, GIF Images, WhatsApp Stickers, Facebook Greetings च्या माध्यमातून शेअर करून 'ईद उल फितर' चा सण करा स्पेशल!

रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधव नमाज अदा करून एकमेकांना गळाभेट देऊन Eid ul-Fitr सणाच्या शुभेच्छा देतात. सोबत बिर्याणी, शीर कुर्मा सारखे चवदार पदार्थांची रेलचेल असते. माहिला साजश्रृंगार करत या सणाच्या निमित्ताने नव्या कपड्यांची खरेदी करतात. मग तुमच्या मित्रमैत्रिणींना या ईदच्या सणात एकटं वाटू नये म्हणून या शुभेच्छा नक्की शेअर करा.

रमजान ईदच्या शुभेच्छा!   

ईद मुबारक । File Image

Message reads:  With Warm Wishes on Eid, May Everything About the Day Bring Special Happiness Your Way! Eid Mubarak 2020.

ईद मुबारक । File Image

Message reads: May Allah shower you all with love and blessings of this auspicious day. Eid Mubarak!

ईद मुबारक । File Image

Message reads: Wishing you and your family a very Happy Eid 2020!

ईद मुबारक GIFs

via GIPHY

Eid-ul-Fitr 2020: रमदान ईद बद्दल जाणून घेऊयात माहिती आणि त्याचा इतिहास - Watch Video

दरम्यान हे मेसेजेस, ग्रीटिंग्स तुम्हांला मित्र मैत्रिणींना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्कीचा मदत करतील. यंदा रमजान ईद वर कोरोना व्हायरसचं सावट असल्याने या सणाच्या निमित्ताने तुम्हांला बाहेर पडून सामुहिक ईद साजरी करण्याची मुभा नाही म्हणुन नाराज होऊ नका. हा सण यंदा डिजिटल मीडीयामधून साजरी करा. प्रियजनांसोबत वेळ घालवा. ईद निमित्त नवे पदार्थ शिका आणि बनवून बघा. ईद मुबारक!

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now