Chocolate Day 2021 Wishes in Marathi: चॉकलेट डे निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Gifs शेअर करुन तुमच्या पार्टनरचा दिवस करा गोड!

फेब्रुवारी महिन्यात प्रेमाच्या हंगामाला सुरुवात होते. 7 ते 14 फेब्रुवारी पर्यंत सर्वत्र प्रेमाला बहर आलेला पाहायला मिळतो. व्हॅलेटाईन वीक च्या माध्यमातून विविध डे सेलिब्रेट केले जातात. कपल्स या डे चा आनंद घेताना दिसतात.

Chocolate Day 2021 Wishes | File Image

Happy Chocolate Day 2021 Marathi Wishes: फेब्रुवारी महिन्यात प्रेमाच्या हंगामाला सुरुवात होते. 7 ते 14 फेब्रुवारी पर्यंत सर्वत्र प्रेमाला बहर आलेला पाहायला मिळतो. व्हॅलेटाईन वीक च्या माध्यमातून विविध डे सेलिब्रेट केले जातात. कपल्स या डे चा आनंद घेताना दिसतात. तरुणाईमध्ये तर डेज चे विशेष आकर्षण असते. व्हॅलेटाईन वीकमधील तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम याद्वारे शुभेच्छा दिल्या जातात. तुम्ही देखील यंदाचा चॉकलेट खास करण्यासाठी ही मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images, GIF's आणि शुभेच्छापत्रं सोशल मीडिया माध्यमातून शेअर करुन शकता.

व्हॅलेटाईन वीकमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक दिवशी छानसे गिफ्ट देऊन पार्टनरला खुश केले जाते. परंतु, केवळ शुभेच्छा देऊन तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीचा दिवस आनंदी करु शकता. (Chocolate Day 2021 Gift Ideas: यंदाच्या चॉकलेट डे ला 'ही' खास गिफ्ट्स देऊन करा तुमच्या व्हॅलेन्टाईनला सरप्राईज!)

चॉकलेट डे 2021 शुभेच्छा!

देवाने फक्त आयुष्य दिलं

पण तू ते गोड केलंस

चॉकलेट डे च्या गोड गोड शुभेच्छा!

Chocolate Day 2021 Wishes | File Image

माझ्या Dairy Milk सारख्या मित्रांना

आणि Perk सारख्या मैत्रिणींना,

चॉकलेट डे च्या Chocolaty शुभेच्छा!

Chocolate Day 2021 Wishes | File Image

‘Five Star’ सारखी दिसतेस,

‘Munch’ सारखी लाजतेस,

‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस,

‘Kit-Kat’ ची शपथ,

तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस…

Happy Chocolate Day!

Chocolate Day 2021 Wishes | File Image

चॉकलेट गोड असतंच

पण त्याहून तू गोड आहेस

अन् त्याहूनही मधूर आपली मैत्री आहे

चॉकलेट डे च्या खूप खूप शुभेच्छा!

Chocolate Day 2021 Wishes | File Image

MilkyBar सारखी सॉफ्ट

आणि Dairy Milk सिल्की

अशा माझ्या मैत्रिणीला

Happy Chocolate Day!

Chocolate Day 2021 Wishes | File Image

GIF's

via GIPHY

via GIPHY

चॉकलेट न आवडणारी व्यक्ती दुर्मिळच असेल. अबालवृद्धांपासून सर्वांना चॉकलेट प्रिय असते. आनंदी क्षण तोंड गोड करण्यासाठी, मूड बदलण्यासाठी, रुसवा काढण्यासाठी चॉकलेट हा उत्तम उपाय आहे. मग यंदाच्या चॉकलेट डे निमित्त छानसा संदेश पाठवून प्रिय व्यक्तीला चेहऱ्यावर हास्य खुलवा. हॅप्पी चॉकलेट डे!

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now