Gajanan Maharaj Prakat Din 2024 HD Images: गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त Wallpapers, Greeting शेअर करून साजरा करा खास दिवस!
तुम्ही आपल्या प्रियजनांना सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), टेलिग्राम (Telegram) द्वारे गजानन महाराज प्रकट दिनाच्या खास शुभेच्छा पाठवू शकता.
Gajanan Maharaj Prakat Din 2024 HD Images: यंदा श्री संत गजानन महाराजांचा (Gajanan Maharaj) 146 वा प्रकटदिन (Prakat Din) रविवारी, 3 मार्चला साजरा केला जाणार आहे. गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. 23 फेब्रुवारी 1878, रोजी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. तेव्हापासून भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात.
गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही HD Images, Wallpapers, Greetings घेऊन आलो आहोत. तुम्ही आपल्या प्रियजनांना सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), टेलिग्राम (Telegram) द्वारे गजानन महाराज प्रकट दिनाच्या खास शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
गण गण गणात बोते
गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा!
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…
गण गण गणात बोते !
श्री संत गजानन महाराज की जय
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या मंगलमयी शुभेच्छा!
निर्गुण तूं परमात्मा तू
सगुण रूपात गजानन तू
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
'श्री गजानन महाराज चरित्र-कोश' या नावाने ओळखले जाणारे त्यांचे एक चरित्र शेगावचे मूळ रहिवासी दासभार्गव येवडेकर यांनी लिहिले आहे. चरित्रात गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचा उल्लेख आहे.