Raksha Bandhan 2024 HD Images: रक्षाबंधन निमित्त Greetings, Wallpapers, Wishes द्वारे खास शुभेच्छा देत साजरा करा भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा वाढवणारा सण!
यासाठी तुम्ही खालील मेसेजच्या प्रतिमा आपल्या भाऊ-बहिणीसोबत शेअर करू शकता.
Raksha Bandhan 2024 HD Images: यंदा रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2024) सण 19 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस भाऊ-बहिणीच्या नात्याला अधिक घट्ट, दृढ करतो. या दिवशी बहिण आपल्या भावाचे औक्षण करून त्यांच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्याच्या हातावर राखी बांधते. हा दिवस भाऊ-बहिणींसाठी खूपचं खास असतो.
रक्षाबंधनानिमित्त भाऊ-बहिण एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी तुम्ही रक्षाबंधन शुभेच्छा संदेश (Raksha Bandhan Messages), रक्षाबंधन कोट्स मराठी (Raksha Bandhan Marathi Quotes), भावासाठी खास रक्षाबंधन शुभेछा, बहिणीसाठी खास रक्षाबंधन स्टेटस, रक्षाबंधन मराठी मेसेज शेअर करू शकता. यासाठी तुम्ही खालील मेसेजच्या प्रतिमा आपल्या भाऊ-बहिणीसोबत शेअर करू शकता. (हेही वाचा - Narali Purnima 2024 Special Marathi Songs: नारळी पौर्णिमेनिमित्त 'ही' खास मराठमोळी कोळीगीत ऐकूण साजरा करा कोळीबांधवांचा खास सण!)
तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे रक्षाबंधन
रोजच यावा हा सण..
रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!
हे बंध स्नेहाचे,
हे बंध रक्षणाचे,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राखीचा दोरा साधा असला तरी
आपले बंध हे दृढ आहेत.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लाडक्या ताईला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आम्हा भाऊ बहिणीतील प्रेम कायम असेच राहो हीच इच्छा
सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!