बकरी ईद (Photo Credits-File Image)

Bakrid 2021 HD Images: 'बलिदानाची ईद' म्हणून ओळखली जाणारी बकरी ईद (Bakri Eid) यंदा 21 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. मुस्लिम बांधव बकरी ईद हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करतात. हा सण रमजान ईदच्या ठीक दोन महिन्यांनी साजरा केला जातो. इस्लामिक कॅलेंडरनुसार हा सण ईद-उल-अजहा या नावानेही ओळखला जातो.  ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे प्रतीक म्हणून बकऱ्याचा बळी दिला जातो.

या   खास दिवशी आपल्या मित्रांना, परिवारला आणि नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. Wishes Image, HD Images, Quotes and Wallpapers.(Bakrid 2021 Guidelines: बकरी ईद साजरी करण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी)

बकरी ईद (Photo Credits-File Image)
बकरी ईद (Photo Credits-File Image)
बकरी ईद (Photo Credits-File Image)
बकरी ईद (Photo Credits-File Image)
बकरी ईद (Photo Credits-File Image)

ईदच्या सणानंतर लोक ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदच्या सणाची वाट पाहली जाते. यंदा बकरी ईद सण चंद्र दिसल्यानंतर केरळसह 21 जुलै रोजी ईद साजरी केली जाणार आहे. दिल्ली जामा मस्जिदचे नायब शाही इमाम सैदय शाबान बुखारी  यांनी घोषणा केली आहे