Ashadhi Ekadashi 2022 Images: आषाढ शुक्ल एकादशी सोहळा 10 जुलै रोजी आहे. कोरोना काळानंतर वारकरी, विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनाला पायी वारी करत देशाच्या काना-कोपर्यातून पंढरपुरात दाखल झाले आहेत. कोरोनामुळे २ वर्ष आषाढी एकादशी निमित पंढरपूरला जाता न आल्यामुळे या वर्षी मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी करण्यासाठी वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. या आषाढी एकादशीच्या सोशल मिडीयावरून शुभेच्छा देऊन आनंद आणखी द्विगुणीत करा आणि विठू माऊलीच्या भक्तांना देवशयनीच्या आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सोशल मिडीयाच्या माध्यमातून द्या. आम्ही तुमच्यासाठी मराठमोळे मेसेजेस, Wishes, Quotes, HD Images, Greetings, संतवाणी ही Facebook, Twitter, Instagram, WhatsApp Status घेऊन आलो आहोत फ्रि डाउनलोड करा आणि शेअर करून शुभेच्छा द्या [ हे देखील वाचा :- Pandharpur Vitthal Rukmini Live Darshan: आषाढी एकादशीला JIO TV App देणार विठ्ठल रूक्मिणीचं 24 तास लाईव्ह दर्शन]
आषाढी एकादशीचे मराठमोळे मेसेजेस,डाउनलोड करा आणि शेअर करा
वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता अजूनही त्रिसूत्रीचे पालन करा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा, आषाढी एकादशीच्या सर्व विठू भक्तांना मंगलमय शुभेच्छा!