Anant Chaturdashi Images 2024: अनंत चतुर्दशीला Messages, Quotes, Facebook Greetings च्या माध्यमातून पाठवा विशेष शुभेच्छा संदेश

या सर्व तयारीमध्ये बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते, 10 दिवसात रोज सकाळ संध्याकाळ गणरायाची आरती केली जाते, उत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला होते यंदा हा दिवस 17 सप्टेंबर रोजी आहे. या विशेष दिवसासाठी आम्ही काही हटके शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, येथे पाहा विशेष शुभेच्छा संदेश...

Anant Chaturdarshi images in marathi

Anant Chaturdashi Images 2024: हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश चतुर्थीचा महान सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. 7 सप्टेंबर 2024 (शुक्रवार) रोजी सर्व देवतांमध्ये प्रथम पूज्य असलेल्या गणेशाचा हा सण सुरु झाला. या दिवशी गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात आणि या उत्सवाची सांगता 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या निरोपाने होईल. गणेशोत्सवाचा सण थाटामाटात साजरा करण्यासाठी लोक अनेक दिवस आधीच घरोघरी तयारी सुरू करतात. या सर्व तयारीमध्ये बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते, 10 दिवसात रोज सकाळ संध्याकाळ गणरायाची आरती केली जाते, उत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला होते यंदा हा दिवस 17 सप्टेंबर रोजी आहे. या विशेष दिवसासाठी आम्ही काही हटके शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, येथे पाहा विशेष शुभेच्छा संदेश... हे देखील वाचा: Ganesh Visarjan 2024 Images: गणेश विसर्जनानिमित्त WhatsApp Messages, Quotes, Facebook Greetings च्या माध्यमातून पाठवा हटके शुभेच्छा संदेश

बाप्पाच्या विसर्जनानिमित्त पाठवता खाली दिलेले विशेष शुभेच्छा संदेश 

बाप्पाच्या विसर्जनानिमित्त पाठवता खाली दिलेले विशेष शुभेच्छा संदेश 

बाप्पाच्या विसर्जनानिमित्त पाठवता खाली दिलेले विशेष शुभेच्छा संदेश 

बाप्पाच्या विसर्जनानिमित्त पाठवता खाली दिलेले विशेष शुभेच्छा संदेश 

बाप्पाच्या विसर्जनानिमित्त पाठवता खाली दिलेले विशेष शुभेच्छा संदेश 

 मात्र, गणेशोत्सवासाठी तुम्ही गणपती बाप्पाच्या विसर्जनानिमित्त वर दिलेले विशेष संदेश पाठवून तुम्ही अनंत चतुर्दशीचा दिवसा साजरा करू शकता. या दिवशी प्रत्येक भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पाणावलेल्या डोळ्यांनी बाप्पाची मनोभावे पूजा केलेली मूर्ती विसर्जीत करतो आणि पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करतो.  गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येवो.