Wedding Jewellery Ideas: लग्नात नववधूच्या दंडावर खुलून दिसतील बाजूबंदाच्या या हटके डिझाईन्स; एकदा पाहाच
बाजूबंदाच्या बाबतीत तिचा हा त्रास कमी करण्यासाठी आम्ही आज सांगणार आहोत बाजूबंदाच्या काही हटके डिझाईन्स:
Wedding Jewellery Tips: तुळशीची लग्न झाली की लग्नसराईला सुरुवात होते आणि लग्न म्हटले की लग्न घरात सर्वात जास्त उत्सुकता असते ती नववधूला. कारण तिला आपण आपल्या लग्नात सर्वात सुंदर दिसण्यासाठी काय करता येईल किंवा आपणच जास्त सुंदर दिसावे हा तिचा अट्टाहास असतो. अशा वेळी कपड्यांपासून दागिने, चपला यांसारख्या अनेक गोष्टींच्या शॉपिंगला सुरुवात होते. नववधूच्या दागिन्यांमध्ये तिचे सौंदर्य खुलवणारा आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारा दागिना म्हणजे तिच्या दंडावरील 'बाजूबंद' (Armlet). बाजूबंदाचे दिवसेंदिवस बदलत जाणारे ट्रेंड्स पाहता नववधू अक्षरश: गोंधळून जाते.
आपण लग्नात घालणारे हे थोडे हटके असावे यासाठी नववधू ऑनलाईन साइट्सपासून अनेक मार्केट जंग जंग पछाडून काढते. बाजूबंदाच्या बाबतीत तिचा हा त्रास कमी करण्यासाठी आम्ही आज सांगणार आहोत बाजूबंदाच्या काही हटके डिझाईन्स:
1) मोत्यांचे बाजूबंद
View this post on Instagram
आजचा दागिना ।। बाजूबंद ।। हाताच्या दंडावर परिधान करण्यात येणारा हा दागिना... मोती अन रंगीत खडे वापरून घडवलेला हा अप्रतिम दागिना महाराष्ट्राचा... अधिक माहिती अन खरेदीसाठी फोटोसहित whatsapp करा 9890094262 #बाजूबंद #bajuband #vaaki #vanki #vaki #traditional #maharashtrian #jewellery #dagina #maharashtracha #armlet #armletdesign #bajubanddesign #marathibride #marathi #stylemarathi #marathicelebrity
A post shared by ।। दागिना महाराष्ट्राचा ।। (@dagina_maharashtracha) on
2) वाकी
View this post on Instagram
8329727237 #bajuband #weddingjewellery #onegramjewellery #goldplated #jewellery
A post shared by Gopika Fashion Aurangabad (@gopika_fashion_aurangabad) on
3) गोल्ड लूक टेम्पल
4) जयपूरी
5) राजपूती
View this post on Instagram
A post shared by SANGINI Rajputi Collection (@sangini_rajputi_collection) on
6) रूबी बॉल चेन
7) डायमंड
View this post on Instagram
Diamonds Bajubandh cum.choker in light range Visit us for best prices on full range of diamond jewellery #mahalaxmi #mahalaxmijewellers #jewellery #diamond #diamondnecklace #goldjewellery #latestdesigns ##diamondbajubandh
A post shared by SRI MAHALAXMI GEMS & JEWELLERS (@mljgold) on
8) मल्टीकलर मिंट
9) मल्टीकलर कुंदन
10) मल्टीकलर पिकॉक पोल्की मॅट
11) मीनाकरी ब्रायडल
सध्याचे सोन्याचे वाढते दर पाहता सोन्याचा बाजूबंद घेणे हे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही इमिटेशन ज्वेलरी मधील या डिझाईन्सचे बाजूबंद घेऊ शकतात.