अभिज्ञा भावे, सखी गोखले ते सुनील बर्वे सेलिब्रिटींच्या लूक मधून आयडियाज घेऊन यंदा मकर संक्रांती दिवशी 'ब्लॅक ड्रेस' मध्ये व्हा तयार!

त्यामुळे पैठणी साड्यांपासून अगदी इंडो फॅशनमधील कपड्यांमध्येही काळ्या रंगाचा वापर हमखास केला जातो.

मकर संक्रांती 2020 । Phooto Credits: Instagram

Makar Sankranti 2020 Outfit Ideas: सामान्यपणे शुभ प्रसंगांमध्ये काळा रंग टाळला जातो पण मकर संक्रांत हा एक असा सण आहे ज्यामध्ये हमखास काळा रंग वापरला जातो. प्रामुख्याने नवदांम्पत्यांसाठी लग्नानंतर येणारा पहिला मकर संक्रांतीचा सण खास असतो. या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान केली जाते. पुरूष आणि मुलं देखील मकर संक्रांतीचं औचित्य साधून काळ्या रंगाचे कपडे घालतात. जसा काळ बदलत आहे तसा फॅशन ट्रेंड देखील बदलत आहे. मग यंदा बदलत्या ट्रेंडनुसार मकर संक्रांतीसाठी तयार होताना पहा काही सेलिब्रिटी लूकमधून आयडियाज तुम्ही कशाप्रकारे तयार होऊ शकता. Makar Sankranti 2020: मकर संक्रांत दिवशी काळे कपडे घालण्याचे काय आहे महत्त्व? असा करा यंदाचा लूक.

काळा हा रंग देखील पांढर्‍या रंगाप्रमाणेच एव्हरग्रीन आणि कायम स्टाईलमध्ये राहणारा आहे. त्यामुळे पैठणी साड्यांपासून अगदी इंडो फॅशनमधील कपड्यांमध्येही काळ्या रंगाचा वापर हमखास केला जातो. मग पहा अभिज्ञा भावे, सखी गोखले ते सुनील बर्वे यांच्या सारख्या सेलिब्रिटींचे खास काळया कपड्यांमधील लूक! Makar Sankranti 2020 Messages: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा उत्तरायणाचा सण!

इंडो वेस्टर्न लूक

 

View this post on Instagram

 

Cannot stress enough on the importance of our Rivers. They truly are our lifelines. What are we doing to keep them clean and flowing incessantly, like they should? These artists for one are representing the Rivers in their most beautiful forms and making us think about the state they are in now. Catch this painting exhibition called 'Nari Narayani' at the Bombay art society, Bandra. It is an exhibition by an all women ensemble of artists about 'Rivers' I guess it is on till Sunday. Make your weekend plans :) #art #narinarayani2 #narinarayani #paintingexhibition #bombayartsociety

A post shared by Girija Oak Godbole (@girijaoakgodbole) on

इरकल साडी

 

View this post on Instagram

 

Last night for Chala Hawa Yeu Dya, Zee Natya Gaurav Special. Draped in my favourite black irkal saadi from my mom's wardrobe. Always falling back on Mother's sarees 🌸

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg) on

वन पीस

 

View this post on Instagram

 

संक्रांत स्पेशल 🪁 @snehaarjunstudio चा काळा-कम्फर्टेबल इंडो-वेस्टर्न ड्रेस... मकरसंक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. कारण, मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. दुसरे महत्त्वाचे वैज्ञानिक कारण म्हणजे सफेद रंग जसा उष्णता परावर्तित करतो, उष्णता शोषून घेत नाही. तसा वस्त्राचा काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. P.S. चोकर अर्थात @aadyaaoriginals Pictures by @thecelebstories #happybhogi #happysankranti #happylohri #happypongal ‪सुगीच्या दिवसांच्या सर्व शेतकरी बांधवांना, तसेच सर्वांना शुभेच्छा🙏🏻‬ ‪मकरसंक्रांतीला अनेक गोष्टींचे दान करतात ग्रंथदान,वस्त्रदान,रक्तदान,अर्थदान,अन्नदान,‬ ‪जलदान,ज्ञानदान,श्रमदान‬ ‪चला सकारात्मक व्हायरल पसरवूया‬ ‪नकारात्मक व्हायरल पसरविणे सोपे‬ ‪#तीळगुळ_घ्या ‬

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

सदरा कुर्ता

 

View this post on Instagram

 

ज्याला आला राग....त्याला नडला वाघ ! #waghchaswag #धुरळा 🔥🌪 📸 @sarrikaaaaaa

A post shared by amey wagh (@ameyzone) on

मकर संक्रांत हा सण हिवाळ्यामध्ये येतो त्यामुळे या दिवसामध्ये शरीरात उष्णता शोषून घेतली जावी म्हणून काळे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. काळा रंग सूर्य प्रकाश परावर्तित न करता शोषून घेतो त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे घालणं हितावह असतं.