Gurugram Wall Collapse Video: गुरुग्राममध्ये स्मशानभूमीची भिंत कोसळली, धक्कादायक Video आला समोर
हरियाणा येथील गुरुग्राममध्ये शनिवारी भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. यात ५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा मन विचलित करणारा व्हिडिओ इंटरनेटवर आला आहे.
Gurugram Wall Collapse Video: हरियाणा येथील गुरुग्राममध्ये शनिवारी भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. यात ५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा मन विचलित करणारा व्हिडिओ इंटरनेटवर आला आहे. घटनेची तात्काळ माहिती बचावकार्याला देण्यात आली. बचावकार्य घटनास्थळी दाखल झालं आणि दोन तासांच्या अथक प्रयत्नांतर ढिगाऱ्याखालून अडकलेल्या ६ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी ५ जणांना मृत घोषित केले. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, काही जण भिंतीच्या आडोश्याला खुर्चीवर बसले होते. अचानक भिंत कोसळली आणि सगळे जण अडकले.
Advertisement
संबंधित बातम्या
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement