UP Viral Video: अमरोहा परिसरात मोहरम मिरवणूकीत वीजेच्या झटकेमुळे दोन जणांचा मृत्यू, 52 जण गंभीर जखमेत (Watch video)
उत्तर प्रदेशातील अमरोहा परिसरात वीजेचा झटका लागल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
UP Viral Video: उत्तर प्रदेश मधील अमरोहा परिसरात वीजेचा झटका लागल्यामुळे 2 जणांचा वीजेचा झटका लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत 52 जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन दिवसांत मोहरम मिरवणूकीत दुसऱ्यांदा घटना घडली आहे. मोहरम मिरवणुकीत अलाम घेवून जाताना वीजेच्या संपर्कात आले. वीजेचा झटका भंयकर असल्याने या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि या दुर्घटनेत 52 जण गंभीर जखमेत आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. गंभीर जखमेत असलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोहरम मिरवणूकीत दुर्दैवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement