UP Viral Video: उत्तर प्रदेश मधील अमरोहा परिसरात वीजेचा झटका लागल्यामुळे 2 जणांचा वीजेचा झटका लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत 52 जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन दिवसांत मोहरम मिरवणूकीत दुसऱ्यांदा घटना घडली आहे. मोहरम मिरवणुकीत अलाम घेवून जाताना वीजेच्या संपर्कात आले. वीजेचा झटका भंयकर असल्याने या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि या दुर्घटनेत 52 जण गंभीर जखमेत आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. गंभीर जखमेत असलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोहरम मिरवणूकीत दुर्दैवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
#UP के अमरोहा में बड़ा हादसा 2 की मौत 52 घायल 😢#अमरोहा ज़िले में #मोहर्रम जुलूस में #ताजिया के हाईटेंशन लाइन के संपर्क ने आने से #ब्लास्ट हुआ है जिसके चलते #करेंट उतरने से जुलूस में चल रहे 2 लोगों की #मौत की ख़बर है साथ ही 52 लोग घायल हुए है कई की हालत गम्भीर है 🙅 pic.twitter.com/oakR3Dkx8C
— Dr.Ahtesham Siddiqui (@AhteshamFIN) July 29, 2023