बाईकवर 'पाक की दिवानी' लिहिल्याने गावकऱ्यांकडून तरुणांना मारहाण
हिमाचल प्रदेशात दोन तरुणांनी बाईकवर 'पाक की दिवानी' असे लिहिले होते. या कारणावरुन गावकऱ्यांनी दोन बाईकस्वरांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
हिमाचल प्रदेशात दोन तरुणांनी बाईकवर 'पाक की दिवानी' असे लिहिले होते. या कारणावरुन गावकऱ्यांनी दोन बाईकस्वरांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
सोलन जिल्ह्यातील झाडमाजरी गावात दोन बाईकस्वार आले. त्या दोघांच्या बाईकच्या नंबर प्लेटवर 'पाक की दिवानी' असे लिहिले होते. यामुळे गावकऱ्यांना राग अनावर होऊन त्यांना चोप दिला. त्यानंतर दोघांना पोलिसांकडे देण्यात आले.
पोलिसांनी बाईकस्वरांची तपासणी केल्यावर ते दोघे उत्तर प्रदेशातील असल्याचे समजले. काही कामानिमित्त हे दोघे हिमाचल प्रदेशात आले होते. तर पोलिसांनी दोघांच्या बाईकवर लिहिलेल्या शब्दांचे कारण जाणून घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Selling Sex Tapes on X: एक्सवर विकली सेक्स टेप, 19 महिलेला अटक; खात्यास तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स, Thailand Viral Scandal
Terror Attack Suspect Arrested: सुरक्षा दलांना मोठे यश! पहलगाममध्ये बुलेटप्रूफ जॅकेट घातलेल्या संशयिताला अटक
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप; जोधपूर पोलिसांनी केली अटक
Pankaja Munde Harassment Case: पंकजा मुंडे यांना अश्लिल मेसेज; पुणे येथून एकास अटक
Advertisement
Advertisement
Advertisement