Kanpur Shocker: शिक्षकाचे विद्यार्थींसोबत अश्लिल कृत्य, कानपूर येथील NEET कोंचिंग सेंटर मधील घटना
एका NEET कोचिंग सेंटरमध्ये बायोलॉजी शिकवणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थींसोबत अश्लिल कृत्य केले. आरोपी शिक्षकाने विद्यार्थींनीला मध्ये क्लास रुममध्ये नेले आणि तिथे तीच्यावर अश्लिल कृत्य केले.
Kanpur Shocker: कानपूर येथे शिक्षकाला काळीमा फासणारी घडना घडली आहे. एका NEET कोचिंग सेंटरमध्ये बायोलॉजी शिकवणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थींसोबत अश्लिल कृत्य केले. आरोपी शिक्षकाने विद्यार्थींनीला मध्ये क्लास रुममध्ये नेले आणि तिथे तीच्यावर अश्लिल कृत्य केले. आरोपी शिक्षकाचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. (हेही वाचा- दिल्लीतील तिग्री भागात 22 वर्षीय तरुणाची हत्या, 19 वर्षीय संशयिताला घेतले ताब्यात)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका NEET कोचिंग सेंटरमध्ये ही घटना घडली. हे प्रकरण काकदेव कोचिंग मंडी येथील आहे. साहिल सिद्दीकी असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षकाने विद्यार्थींसोबत वर्गात कोणी नसतात अश्लिल कृत्य केले. विद्यार्थींला मिठी मारून ते चुंबन घेतले ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या घटनेनतंर परिसरातील कोचिंग सेंटरमध्ये पाठवणारे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पालकांनी मुलीच्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. पालकांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.
शिक्षकाचा अश्लिल व्हिडिओ
या प्रकरणी प्रशिक्षक संचालक आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले की, यापूर्वीही कोचिंगमध्ये शिकणाऱ्या अनेक मुलींनी साहिलबद्दल तक्रार केली होती. मात्र, पुरावा नसल्यामुळे त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. पुरावा हाती आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केले आहे.