Stone Pelting In Shivamogga: शिवमोग्गा येथे ईद मिलाद मिरवणुकीत दगडफेक, शहरात कलम 144 लागू, घटना कॅमेरात कैद
कर्नाटकातील शिवमोगा शहरात रविवारी ईद ए मिलाद मिरवणुकी दगजफेकीची घटना घडल्याने तणावाचे वातावरण होते.
Stone Pelting In Shivamogga: कर्नाटकातील शिवमोगा शहरात रविवारी ईद ए मिलाद मिरवणुकी दगजफेकीची घटना घडल्याने तणावाचे वातावरण होते. दगज फेकीची घटना घडल्याने अधिकाऱ्यांनी आयपीसी कलम 144 अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. शहरातील शांतीनगरजवळील रागीगुड्डा भागात दगडफेकीची घटना घडली, आरएएफ घटनास्थळी धाव घेत जमावाला आटोक्यात आणले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील ईद मिलाद मिरवणुकीवर दगडफेक झाल्याच्या अफवेवरून संतप्त जमावाने काही घरांवर आणि वाहनांवर दगडफेक केली आणि अनेकांना जखमी केले.परिस्थीती नियत्रंणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement