Cold Wave: जीवघेण्या कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचे सोपे उपाय (पाहा व्हिडिओ)

सध्या देशाच्या विविध भागात कडाक्याची थंडी आणि थंडीच्या लाटेचा कहर वाढल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. कडाक्याच्या थंडीत बाहेर राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांना थंडीच्या लाटेचा धोका जास्त असतो, दरम्यान, जीवघेण्या कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचे सोपे उपाय, पाहा व्हिडीओ

Cold Wave: जीवघेण्या कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचे सोपे उपाय (पाहा व्हिडिओ)
Cold Wave

Cold Wave:  सध्या देशाच्या विविध भागात कडाक्याची थंडी आणि थंडीच्या लाटेचा कहर वाढल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. कडाक्याच्या थंडीत बाहेर राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांना थंडीच्या लाटेचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत, सावधगिरी बाळगून, आपण कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करू शकतो. शरीर उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे घाला. दिवसाच्या सूर्यप्रकाशात काम करा, काम करतांना लहान ब्रेक घ्या. हिवाळ्यात उष्णतेची अनुभूती येण्यासाठी गरम पेयांची मदत घ्या, पण दारू पिणे टाळा. बेघर असाल तर सरकारी रात्र निवारागृहात आश्रय घ्या. आपत्कालीन परिस्थितीत, 108 किंवा स्थानिक रुग्णवाहिका क्रमांकावर कॉल करा किंवा रुग्णालयात जा. या मार्गांनी तुम्ही थंडीच्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करू शकता.

अधिक माहितीसाठी पाहा व्हिडीओ  

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2023 01:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).