Rape: धक्कादायक ! जन्मदात्या पित्याचा 6 वर्षीय मुलीवर बलात्कार

रेवाडीच्या (Rewadi) धरुहेरा (Dharuhera) भागात गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्यात आपल्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक (Arrested) करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली

Rape: धक्कादायक ! जन्मदात्या पित्याचा 6 वर्षीय मुलीवर बलात्कार
Girl | File Photo

रेवाडीच्या (Rewadi) धरुहेरा (Dharuhera) भागात गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्यात आपल्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक (Arrested) करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक प्रवासी बंद कारखान्यात गेला आणि त्याने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करताना रंगेहात पकडले. नंतर त्याने आरोपीला धरुहेरा पोलिस ठाण्यात (Dhatihera Police Station) नेले, जिथे त्याला अटक करण्यात आली. हेही वाचा Woman Hired to Watch Porn: ऐकावे ते नवलचं! 22 वर्षीय महिलेला पूर्णवेळ पॉर्न पाहण्यासाठी मिळतात पैसे; म्हणाली, 'ही जगातील सर्वोत्तम नोकरी', जाणून घ्या नेमकी काय आहे प्रकरण

रेवाडी पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, या व्यक्तीवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 24, 2022 10:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).