Bihar Assembly Elections 2020 Exit Polls Live Streaming on Times Now: इथे पहा टाईम्स नाऊ- सी व्होटरचे एक्झिट पोल निकाल

यंदा कोरोनाच्या सावटाखाली बिहार विधानसभा निवडणूक पार पडल्याने त्यामध्ये वेगळीच धामधूम होती. या निवडणूकीची अंतिम मतमोजणी ही 10 नोव्हेंबर दिवशी होणार आहे.

Nitish Kumar and Tejashwi Yadav. (Photo Credits: PTI)

Times Now-C-Voter Bihar  Election 2020 Exit Polls:   बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election) चे मतदान आता पूर्ण झाले आहे. निकालापूर्वी आता एक्झिट पोलचे (Exit Poll) अंदाज हाती येण्यास सुरूवात झाली आहे. बिहारच्या जनतेने कुणाच्या पारड्यात मत टाकलं आहे याचा अंदाज आता हळूहळू स्पष्ट होण्यास सुरूवात होणार आहे. दरम्यान सी वोटर आणि टाईम्स नाऊ यांचा एकत्र यंदा एक्झिट पोल घेण्यात आला आहे. तुम्हांला बिहारच्या जनतेने कुणाच्या बाजूने मतदान केले आहे. याचा एक्झिट पोल मधील अंदाज हाती येण्यात सुरूवात झाली आहे. तुम्हांला त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग युट्युब वर पाहता येणार आहे. Bihar Assembly Election 2020 Exit Polls Results: बिहार निवडणूकीचे ABP न्यूज एक्झिट पोल निकाल इथे पहा लाईव्ह.

यंदाच्या बिहार निवडणूकीमध्ये आरजेडीने 144, कॉंग्रेसने 70, सीपीआय (एमएल) ने 19 जागा लढवल्या आहेत. हे महागठबंधन सध्या सत्तेमध्ये असलेल्या एनडीए सरकारला आव्हान देत आहे. एनडीए मध्ये भारतीय जनता पक्ष, जनता दल आणि अन्य पक्षांचा सअमावेश आहे. 2015 साली एनडीएचा भाग असलेली लोक जनशक्ती पार्टी यंदा एकटी 137 जागांवर लढत आहे.

इथे पहा सी व्होटर आणि टाईम्स नाऊचा बिहार निवडणूक 2020 चा एक्झिट पोल

बिहार मध्ये एकूण 243 जागांसाठी निवडणूका झाल्या आहेत. यंदा कोरोनाच्या सावटाखाली बिहार विधानसभा निवडणूक पार पडल्याने त्यामध्ये वेगळीच धामधूम होती. या निवडणूकीची अंतिम मतमोजणी ही 10 नोव्हेंबर दिवशी होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif