Telangana Assembly Election Results 2018 : AIMIM नेते अकबरूद्दीन ओवेसी विजयी
तेलंगणा राज्यामध्ये AIMIM नेते अकबरूद्दीन ओवेसी ( Akbaruddin Owaisi) चंद्रायान गुत्ता ( Chandrayan Gutta ) मतदारसंघातून निवडून आले आहेत.
Assembly Elections Results 2018 in Marathi: तेलंगणा राज्यामध्ये 119 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणूक निकाल हळूहळू स्प्ष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. AIMIM नेते अकबरूद्दीन ओवेसी ( Akbaruddin Owaisi) चंद्रायान गुत्ता ( Chandrayan Gutta ) मतदारसंघातून निवडून आले आहेत. इतर राज्यांमध्ये कॉंग्रेस आघाडीवर असले तरीही तेलंगणामध्ये TRS आघाडीवर आहे.
KCR म्हणजेच के. चंद्रशेखर राव यांच्याबाजुने एक्झिट पोलचे कौलदेखिल झुकलेले दिसत आहेत. राज्यात आज 7 डिसेंबराला मतदान पार पडलं आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणुकांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेतील TRSला आव्हान देण्यासाठी काँग्रेस, टीडीपी, तेलंगणा, जनसमिती आणि सीपीआय एकत्र आले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
Advertisement
Advertisement
Advertisement