Rahul Gandhi on Karnataka Election Results 2023: 'शक्ती' ला 'ताकदी' ने हरवलं... कर्नाटक मधील कॉंग्रेसच्या दणदणीत विजयावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

राहुल गांधी कर्नाटकातील विजय हा प्रेमाने लढलेल्या लढाईचा विजय असल्याचं म्हटलं आहे.

Rahul Gandhi on Karnataka Election Results 2023: 'शक्ती' ला 'ताकदी' ने हरवलं... कर्नाटक मधील कॉंग्रेसच्या दणदणीत विजयावर राहुल गांधींची प्रतिक्रिया
Rahul Gandhi | (Photo Credit: Facebook)

कर्नाटक मधील कॉंग्रेसच्या दणदणीत विजयावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी दिल्लीत प्रतिक्रिया देताना  'द्वेषाने नाही प्रेमाने लढलेल्या लढाईचा विजय' असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मतदार आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले आहेत. कॉंग्रेस गरीबांच्या मुद्दयांवर निवडणूक लढली आणि 'शक्ती'ला 'ताकदी'ने हरवल्याचं ते म्हणाले आहेत. Karnataka Assembly Election 2023: विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर DK Shivakumar झाले भावूक; पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांचे मानले आभार, Watch Video .

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 13, 2023 02:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).