Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातील निवासस्थानावरून निघाले, राजकिय भुकंपात शरद पवारांची प्रतिक्रिया ? (Watch video)

सपुर्णं महाराष्ट्र शरद पवार यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहताना दिसत आहे.

Sharad pawar and Ajit pawar (Photo credit- FB)

Maharashtra Political Crisis:  महाराष्ट्र राजकारणात आज मोठं राजकिय भुकंप घडून आल्याचे चित्र दिसून आले.  आज अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी शपत घेतली आहे. सद्या राजकिय स्थिती पाहत सर्वजण आपआपली भुमिका मांडताना दिसत आहे. पण  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्यापदी भुमिका मांडली नाही. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कडे लागून आहे. शरद पवार पुण्यातील निवासस्थानावरून निघाले आहे. ANI ने या संदर्भात ट्विट केले आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आज महाराष्ट्रातील एनडीए सरकारला पाठिंबा दर्शवला.