Bharat Mata Ki Jai: राहुल गांधी यांचे लेह येथे 'भारत माता की जय'च्या घोषणेत स्वागत (Watch Video)
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लद्दाखला भेट दिली. या भेटीत लेह येथे त्यांनी भारतीय लष्कराचे जवान, स्थानिक नागरिक आणि बाजारपेठेतील व्यावसायिकांची भेट घेतली. ते जेव्हा लेह येथील लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांना भेटले तेव्हा उपस्थितांनी 'भारत माता की जय' अशा घोषणा दिले.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लद्दाखला भेट दिली. या भेटीत लेह येथे त्यांनी भारतीय लष्कराचे जवान, स्थानिक नागरिक आणि बाजारपेठेतील व्यावसायिकांची भेट घेतली. ते जेव्हा लेह येथील लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांना भेटले तेव्हा उपस्थितांनी 'भारत माता की जय' अशा घोषणा दिले. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करुन राहुल गांधी यांचे स्वागत केल्याचेही पाहायला मिळाले.
ट्विट
WATCH: Bharat Mata Ki Jai chants reverberate as Rahul Gandhi meets with Army veterans in Leh.
Rahul waving to crowd gathered at Leh Market where he was meeting the veterans. pic.twitter.com/JDCLEmgr9A
— Prashant Kumar (@scribe_prashant) August 22, 2023
(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2023 09:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

