Dark Net द्वारे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या Drug Cartel वर NCB ची कारवाई; व्यवहारांसाठी Cryptocurrency वापरल्याचा संशय
हे प्रकरण ड्रग कार्टेलच्या (Drug Cartel) पॅन इंडिया नेटवर्कशी (Pan India Network ) संबंधित आहे. या प्रकरणातील आरोपी डार्कनेटद्वारे क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) वापरत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अनेक अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, एनसीबी आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजते.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) ने भारतभर मोठी मोहीम राबवत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या कार्टेवर एनसीबीची कारवाई केली आहे. एनसीबीला (NCB) डार्क नेट ड्रग (Dark Net Drug) ट्रॅफिकिंग कार्टेलचा पर्दाफाश करण्यात यश आल्याने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला आणखी बळकटी मिळाली आहे. हे प्रकरण ड्रग कार्टेलच्या (Drug Cartel) पॅन इंडिया नेटवर्कशी (Pan India Network ) संबंधित आहे. या प्रकरणातील आरोपी डार्कनेटद्वारे क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) वापरत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अनेक अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, एनसीबी आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजते.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लिसर्जिक ऍसिड डायथिलामाइड (lysergic acid diethylamide) म्हणजेच LSD संदर्भात एनसीबीकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. LSD हे सिंथेटिक केमिकलवर आधारित औषध आहे आणि हे हॅलुसिनोजेन म्हणून वर्गीकृत आहे. (हेही वाचा, Mumbai NCB: अंमली पदार्थाचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त, 5 जणांना अटक; एनसीबीची कारवाई)
एलएसडीची ही “आतापर्यंतची सर्वात मोठी” जप्ती आहे. LSD किंवा lysergic acid diethylamide हे सिंथेटिक केमिकलवर आधारित औषध आहे आणि हे हॅलुसिनोजेन म्हणून वर्गीकृत आहे. ज्याला मनावर परिणाम करून आभास किंवा भ्रान्ती निर्माण करणारा एक अमली पदार्थ/औषध म्हणूनही ओळखले जाते.
डार्क नेट म्हणजे काय?
डार्क नेट म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून केली जाणारी अंमली पदार्थ, अश्लिल माग्री अथवा इतर काही बेकायदेशीर गोष्टींचे व्यवहार करणारी प्रणाली. अनेकदा मोठमोठे तस्कर कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींच्या देखरेखीपासून दूर राहण्यासाठी कांदा राउटर (ToR) च्या गुप्त मार्गांचा वापर करून इतर बेकायदेशीर क्रियाकलापांसाठी केला जातो.
ट्विट
खोल लपविलेल्या इंटरनेट प्लॅटफॉर्मचा संदर्भ आहे ज्याचा वापर अंमली पदार्थांची विक्री, अश्लील सामग्रीची देवाणघेवाण आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींच्या देखरेखीपासून दूर राहण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली किंवा पर्याय. जो गुप्त मार्गांचा वापर करून इतर बेकायदेशीर कृतींसाठी वापरला केला जातो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)