KYC Fraud Alert: केवायसी अपडेट फेक मेसेजपासून सावधान! दिल्ली पोलिसांकडून सतर्कतेचे अवाहन
आधार आणि केवायसी अपडेटच्या नावाखाली होत असलेली नागरिकांची फसवणूक लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी नागरिकांना सतार्कतेचा इशारा दिला आहे. हा इशारा देतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत दिल्ली पोलिसांनी जागरुक राहण्याचे अवाहन केले आहे.
आधार आणि केवायसी अपडेटच्या नावाखाली होत असलेली नागरिकांची फसवणूक लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी नागरिकांना सतार्कतेचा इशारा दिला आहे. हा इशारा देतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत दिल्ली पोलिसांनी जागरुक राहण्याचे अवाहन केले आहे. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, असे सांगतानाच तसेच लोकांना मोबाईल नंबर आणि वैयक्तिक डेटा कोणासोबतही शेअर करू नका, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. दिल्ली पोलिसांनी असेही म्हटले आहे की बँका कधीही त्यांच्या ग्राहकांना केवायसी अपडेट लिंक पाठवत नाहीत.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement