Ankush Movie Teaser: 'अंकुश' चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, चित्रपटात झळकणार 'ही' अभिनेत्री

दमदार स्टारकास्टनी असलेल्या ‘अंकुश’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. केतकी माटेगावकर या चित्रपटात झळकणार आहे.

Ankush Movie Teaser: 'अंकुश' चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, चित्रपटात झळकणार 'ही' अभिनेत्री
Ankush movie

Ankush Movie Teaser: नुकताच अंकुश मराठी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. गायक आणि अभिनेत्री केतकी माटेगावरकर अंकुश या आगामी चित्रपटात झळकरणार आहे. केतकीने आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. टाइमपास आणि फुंतरू या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता पुन्हा नव्या चित्रपटात केतकी दिसणार आहे.या चित्रपटाता टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना केतकीचा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. ‘अंकुश’ या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला. चित्रपटात अॅक्शन, रोमान्स आणि भरभरून मनोरंजनाचा तडका दिला आहे. येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ganesh Acharya (@ganeshacharyaa)

(The above story first appeared on LatestLY on Aug 25, 2023 02:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).