International Yoga Day 2019: तुम्ही पादहस्तासन करता का? असा प्रश्न विचारत नरेंद्र मोदी यांनी दिले योगासनांचे धडे
योगसाधनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ऑनलाईन योग सिरीज सुरु केली आहे.
योग हे मनाचे शास्त्र आहे. त्यामुळे योगसाधनेचा परिणाम केवळ शरीरावर न होता मनावर आणि भावनांवरही होतो. याच योगसाधनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ऑनलाईन योग सिरीज सुरु केली आहे. या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मोदी दररोज एक नवीन आसन कसे करायचे आणि त्याचे महत्त्व सांगत आहेत. जागतिक योग दिनाचं औचित्य साधत या व्हिडिओ सिरीजची संकल्पना पुढे आली आहे. 5 जून पासून सुरु केलेल्या या सिरीजमधील आज पाचव्या आसनाचा व्हिडिओ मोदींनी ट्विटरवर शेअर केला आहे. आजचे आसन आहे पादहस्तासन. (व्हिडिओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी समजावले अर्ध चक्रासनाचे महत्त्व आणि फायदे)
पहा व्हिडिओ:
मोदींच्या या योग व्हिडिओ सिरीजमधून योगसाधनेबद्दल जागृकता निर्माण होण्यास मदत होईल, अशी आशा आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement