International Yoga Day 2019: व्हिडिओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी समजावले अर्ध चक्रासनाचे महत्त्व आणि फायदे
जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुरु केलेल्या ऑनलाईन योग व्हिडिओ सिरीजमधील आज नवीन आसनाचा व्हिडिओ समोर आला आहे
जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुरु केलेल्या ऑनलाईन योग व्हिडिओ सिरीजमधील आज नवीन आसनाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात मोदींनी अर्ध चक्रासनाचे महत्त्व आणि फायदे पटवून दिले आहेत. 5 तारखेपासून सुरु केलेल्या या सिरीजमधील हे चौथे आसन आहे. (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Yoga Videos च्या माध्यमातून जनजागृती; वृक्षासनाचे महत्त्व सांगणारा व्हिडिओ केला शेअर)
नरेंद्र मोदी यांचे ट्विट:
Stronger back, better blood circulation and more…
Know why practising Ardha Chakrasana is helpful. #YogaDay2019 pic.twitter.com/qbXAaflWus
— Narendra Modi (@narendramodi) June 8, 2019
योगा व्हिडिओच्या माध्यमातून योगाचे महत्त्व आणि त्याबद्दलची जागृती करण्याचा मोदींचा हा एक प्रयत्न आहे. 21 जून रोजी जागतिक योग दिन' भारतासह संपूर्ण जगभरात साजरा केला जाईल.
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2019 10:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

