Hijab Row: शाळेत प्रवेश करताना पालक आणि शिक्षिकेमध्ये हिजाब घालण्यावरुन वाद (Watch Video)

कर्नाटकातील 10 वी चे वर्ग आजपासून सुरु करण्यात आले. अशातच शाळेत प्रवेश करताना ज्यांनी हिजाब घातला आहे त्यांची अडवणूक करताना एक शिक्षिका दिसून आली.

Argument on wearing hijab (Photo Credits-ANI)

कर्नाटकातील 10 वी चे वर्ग आजपासून सुरु करण्यात आले. अशातच शाळेत प्रवेश करताना ज्यांनी हिजाब घातला आहे त्यांची अडवणूक करताना एक शिक्षिका दिसून आली. त्यामुळे पालक आणि शिक्षिकेमध्ये वाद निर्माण झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement